महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: BJP ने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, संपूर्ण यादी पहा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, तर महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठी मतदारसंघातून निवडणूक लढतील. भाजपने 16 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत या … Read more

रेशन बंद होणार : 31 ऑक्टोंबर पूर्वी हे काम लवकर करा

रेशन बंद होणार: 31 ऑक्टोबर पूर्वी; हे काम लवकर करा 31 ऑक्टोबर 2024 हा रेशन कार्ड संदर्भातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. सरकारने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, ज्या नागरिकांनी अद्याप आपले रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नाही, त्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. त्यामुळे, रेशन कार्डधारकांनी त्वरित आपले रेशन कार्ड आधारशी लिंक करणे गरजेचे … Read more

लाडकी बहीण योजना : या महिलांचे डिसेंबरनंतर अर्ज तपासणी होणार आणि पैसे घेणार परत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांनी खोटी कागदपत्रे देऊन लाभ घेतला असल्यास, डिसेंबरनंतर अर्जांची तपासणी होणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. या योजनेत नियम मोडणाऱ्या लाभार्थ्यांवर सरकार वसुली करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर समोर येत आहे. सध्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे काम थांबवण्यात आले आहे. निवडणुकीनंतर, ज्यांनी खोटे कागदपत्र सादर … Read more

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सध्या थांबवली; जाणुन घ्या कारण

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सध्या तुर्तास थांबवण्यात आली आहे. या निर्णयामागील मुख्य कारण म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत मतदारांवर आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा वापर होऊ नये, अशी सूचना मुख्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने ही योजना तात्पुरती स्थगित केली आहे. 👉👉बांधकाम कामगारांना 5000/- रुपये दिवाळी … Read more

‘या’ दिवशी मिळणार पुढील हप्त्याचे 1500/- रुपये, यादी पहा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रितपणे देण्यात आले आहेत. यामुळे पुढील हप्त्याचे पैसे डिसेंबर महिन्यात मिळतील. सप्टेंबर महिन्यात ज्यांना हप्ता मिळाला होता, त्यांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत. जे महिलांना तीन हप्त्यांचे पैसे मिळाले नव्हते, त्यांना चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रुपये मिळाले. 👉👉यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा … Read more

दिवाळी बोनस : फक्त याच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार 5,500 रुपये, लाभार्थी यादी जाहीर

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत दिवाळी बोनस योजना ही राज्यातील पात्र महिलांसाठी मोठी सुवार्ता आहे. योजनेच्या अटी आणि लाभ घेण्यासाठीच्या सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे: 1. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती 👉👉या लाडक्या बहिणीकडून होणार वसुली, पहा ही बातमी 👉👉पात्र महिलांची यादी जाहीर, येथे पहा नाव 2. दिवाळी बोनस योजना: 👉👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 3. … Read more

DA Hike 2024: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात मोठी वाढ

सरकारी कर्मचारी DA वाढ: केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने महागाई भत्ता (DA) वाढवण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड … Read more

तुकडे बंदी कायद्यात मोठे बदल; नवीन आदेश जारी

Tukda bandi kayada : तुकडेबंदी कायद्यात मोठे बदल – नवीन आदेश तात्काळ अंमलबजावणीराज्य विधानमंडळाचे अधिवेशन चालू नसल्यामुळे आणि तातडीची कार्यवाही आवश्यक असल्यामुळे, राज्यपालांनी हा अध्यादेश लागू केला आहे. 👉👉या लाडक्या बहिणीकडून होणार वसुली अध्यादेशाची ओळखमहाराष्ट्र सरकारने जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणाऱ्या आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी एक नवीन अध्यादेश … Read more

बांधकाम कामगारांना 5000/- रुपये दिवाळी बोनस

महाराष्ट्रातील ५४ लाख ३८ हजार ५८५ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे निमंत्रक शंकर पुजारी यांनी याबाबत माहिती दिली. 👉👉लाडकी बहिण योजना, खात्यात 7500/- रुपये जमा, येथे पहा सविस्तर माहिती शंकर पुजारी म्हणाले की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा … Read more

मोठी बातमी या लाडक्या बहिणींकडून होणार वसुली ! सरकार चा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana News : राज्य शासनाने सुरु केलेल्या लाडक्या बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाल्याने या योजनेचे नियम डावलून ज्या महिलांनी शासनाचे पैसे घेतले, त्यांच्याकडून लवकरच या पैशांची वसुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 👉👉लाडक्या बहिणीच्या सर्व याद्या जाहीर, येथे पहा सविस्तर 👈👈 याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या … Read more