50 हजार ते 10 लाखापर्यंत कर्ज ,महात्मा फुले आर्थिक महामंडळ विविध कर्ज योजना .
महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (MPAVM) हे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणारे एक महत्त्वाचे महामंडळ आहे. या महामंडळामार्फत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास वर्ग आणि इतर मागासवर्गीयांसाठी विविध कर्ज योजना राबवल्या जातात. 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या योजनांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत: १. महात्मा फुले … Read more