मोठी बातमी :- 1 नोव्हेंबरपासून रेशन धान्य बंद, हे एक काम करा अन्यथा, रेशनकार्ड रद्द होणार!
1 नोव्हेंबरपासून रेशनचे धान्य बंद! शेवटची मुदत 31 ऑक्टोबर, अन्यथा रेशनकार्ड रद्द होईल – सरकारने रेशनधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली आहे. ई-केवायसी न केल्यास रेशनचे धान्य मिळणे बंद होईल आणि रेशनकार्ड रद्द होऊ शकते. यासाठी शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे. ई-केवायसी करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया: महत्वाची माहिती: यामध्ये कोणताही अडथळा आल्यास, नागरिकांनी अन्न … Read more