अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सरसकट 2000 हजार रुपये भाऊबीज भेट , शासन निर्णय जाहीर
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना “भाऊबीज भेट” रक्कम मंजूर शासन निर्णयाची प्रस्तावना: महिला व बाल विकास विभागाने 7 ऑक्टोबर 2024 रोजी निर्णय घेतला आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना 2024-25 या आर्थिक वर्षात प्रत्येकी रु. 2,000/- प्रमाणे भाऊबीज भेट देण्यात येईल. … Read more